टॉप - अप हेल्थ इन्शुरन्स {Top Up Health Insurance }
टॉप - अप हेल्थ इन्शुरन्स मित्रांनो आपण जर मोबाईल वापरत असाल तर तुम्हाला टॉप - अप प्लॅन समजायला सोपा जाईल. समजा तुम्ही आपल्या मोबाईल नंबरवर 100 रुपयांचे रिचार्ज केले आहे. यामध्ये आपल्याला 85 रुपये बोलण्यासाठी मिळालेले आहेत. व त्याचा अवधी ३० दिवसाचा आहे. आणि जर आपला बॅ लेन्स 45 रुपये 30 दिवसाच्या आत संपला असेल तर , अशा स्थितीत आपण अधिक रुपयांचा टॉक टाईम किंवा टॉप - अप प्लॅन घेऊ शकतो. ...