आरोग्य विमा ( HEALTH INSURANCE )
आरोग्य विमा { HEALTH INSURANCE } नमस्कार मित्रांनो, आज आपण आरोग्य विमा या विषयावर हा लेख वाचणार आहोत. मित्रांनो , अन्न, वस्त्र, निवारा आणि याहीपेक्षा गरज होऊन बसलेला आरोग्य विमा. काही काळापूर्वी आरोग्य विम्याची गरज भासत नव्हती. पण आज हॉस्पिटलचा वाढता खर्च, वाढते आजार, नवनवीन येणारे आजार यामुळे आरोग्य विम्याचे महत्त्व अनन्य साधारण होऊन बसले आहे. खरंच आरोग्य विमा घेतला पाहिजे का? कारणे - जीवनशैलित होत असलेला बदल - आपण आज अशा धकाधकीच्या जीवनात वावरत आहोत. की आपण नेहमी...