पोस्ट्स

जुलै, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कँशलेस मेडीक्लेम

इमेज
  मित्रानो कधीही एखादी दुर्घटना घडली असल्यास आजारपण आल्यास वैद्यकीय उपचारांची रोख रक्कम मोजावी लागते. आणि पैसे तात्काळ खर्च करावे लागतात. आणि पैशाची योग्य वेळी तडजोड नाही केल्यास पेशंट दगावण्याची शक्यता असते. त्यामुळे हॉस्पिटलायझेन नाही केल्यास पेशंट दगावण्याची शक्यता असते. त्यामुळे हॉस्पिटलायझेन झाल्यास काहीही झाले तरी पैसे उभे करावयास लागतात. हा अनुभव आपल्याला कधी-ना कधी आला असणारच. त्यामुळे आपल्याकडे असलेले सेविंग एका क्षणात संपून जाते. बचत (सेविंग) संपल्यावर नातेवाईक, मित्रमंडळी यांच्याकडे हात पसरावे लागतात. कर्ज काढावे लागते. सोन गहाण ठेवावे लागते किंवा विकावे लागते. जमिनी विकाव्या लागतात. एवढ करूनही लोक काय म्हणतील याचही टेन्शन असतेच. एवढ करूनही जर पेशंटचा मृत्यू झाला तर, याने पैशासाठी कंजूसपणा केला, डॉक्टरांनी सांगूनसुद्धा पैशाची व्यवस्था केली नाही. म्हणून पेशंटचा मृत्यू झाला  असे म्हणणारी लोकं सुद्धा या जगात कमी नाहीत.   पण,जर आपण अगोदरच्या आरोग्यविमा खरेदी केलेला असेल. व आपल्याला काही कारणास्तव हॉस्पिटललायझेशन व्हावे लागल्यास व ट्रीटमेंटसाठी कंपनीच्या नेटवर्क हॉस्पिटलमध्ये ऍडम