पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Sum Insured in (Marathi)

इमेज
  Sum Insured in (Marathi) हेल्थ - इन्शुरन्समध्ये विमा रकमेचे महत्व (Sum Insured)               नेहमी आरोग्य - विमा पॉलिसी घेताना काही असे शब्द असतात. जे ऐकताना सोपे व समजताना फार कठीण असतात. अशात आपलि दिशाभूल होण्याची शक्यता जास्त असते. म्हणून या शब्दांचा योग्य अर्थ माहित करून घेणे  खूप महत्त्वाचे असते. हेल्थ इन्शुरन्स विकत घेत असताना सर्व घटकांमधील एक महत्त्वाचा घटक म्हणजे सम  इनश्योर्ड (Sum Insured) विमा रक्कम याबद्दल योग्य निर्णय घेणे. यांच्या आधारे आपला प्रिमियम ठरवला जातो . या लेखात आपण पाहणार आहोत कि, आपल्याला किती विमा रक्कम पुरेशी आहे. व जास्त विमा रकमेचा विमा घेतल्यास किंवा कमी रकमेचा विमा घेतल्यास त्याचे काय फायदे आणि तोटे होऊ शकतात. विमा रक्कम म्हणजे काय ?                पॉलिसीधारकाला त्याच्या विमा कंपनीने देय केलेली रिस्क कवर म्हणजे विमा रक्कम. म्हणजेच sum insured म्हटले जाईल. जेव्हा कधी हॉस्पिटलाईज व्हायची वेळ येते. त्यावेळी पॉलिसी धारकाला पॉलिसीमध्ये देय केलेली विमा रक्कम क्लेम केल्यावर देण्यात येते. विमा रक्कम कशा प्रकारे ग्राहकास फायदा देते?                काही कारणास्

Co-Payment in Health Insurance (Marathi)

इमेज
  Co- Payment in Health Insurance [ Marathi ]                मागील काही वर्षापासून आजारपणावरचा खर्च खुप वाढत चाललेला आहे. त्यामुळे एका मध्यमवर्गीय कुटुंबाला एका चांगल्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेणे  परवडत नाही आहे. पण असाध्य अशा आजारांमुळे / आजारपणामुळे आपल्याला एका चांगल्या हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घ्यावे लागत आहेत. आणि आजारपण वाढत चालले असेल तर कर्जाचा डोंगर आपल्या डोक्यावर वाढत आहे. पण हेल्थ इन्शुरन्स असेल तर याची आपल्याला काही प्रमाणात मदत होऊ शकते. त्यामुळे आजच्या महागाईच्या आणि वाढत्या गंभीर आजारांमुळे आपल्याकडे योग्य असा हेल्थ इन्शुरन्स असणे खुप महत्वाचे आहे. जर आपण आरोग्य विमा घ्यायचा विचार करत असाल तर वेळ न घालवता योग्य आरोग्य विमा विकत घ्यायला हवा, हेल्थ इन्शुरन्स घेताना नियम व अटींची योग्य माहीती घेणे आवश्यक आहे. यामध्ये सर्वात महत्वाचा नियम म्हणजे की-पेमेंट [Co.Poy) आहे. याला CO-Pay असे पण संबोधतात. Co-pay म्हणजे विमा कंपनी आणि विमाधारक यामध्ये एक विशेष contract असते.                सरळ शब्दात सांगायचे झाले तर मेडीकल बिलाचा काही भाग  आपल्याला भरावा लागतो. उदा: - समजा तुम्ही हे