प्रि आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशन कव्हर
प्रि आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशन कव्हर आरोग्य - विमा पॉलिसी मध्ये प्रि आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशन कवर काय असते हे आपण समजून घेऊया. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होण्याअगोदरचा खर्च म्हणजे प्रि हॉस्पिटलायझेशन व डिस्चार्जनंतरचा ,खर्च म्हणजे पोस्ट हॉस्पिटलायझेशन. ह्या हेल्थ इन्शुरन्स कंपनीकडून देण्यात येणाऱ्या सुविधा आहेत. याचा फायदा एखादा पेशंट घेऊ शकतो. यामध्ये ओपीडी प्रिस्क्रिप्शन, बिल, एक्सरे, सोनोग्राफी CT स्कॅन समाविष्ट आहेत. यामध्ये हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होण्याअधिचा खर्च किती दिवसाचा मिळतो व डिस्चार्ज झाल्यानंतर किती दिवसाचा खर्च विमा कंपनी ग्राह्य धरते तर सामन्यता भरतीपूर्व...