आरोग्य विमा का महत्वाचा ?



नमस्कार मित्रानो.

              आज आपण आरोग्य विमा का गरजेचा आहे हे पाहणार आहोत..

              आरोग्य विमा, आरोग्य विमा,आरोग्य विमा ,कठीण परिस्थितीत कामास येतो तो फक्त आणि फक्त आरोग्य विमा....

  मित्रांनो,

                आज कुटुंबातील एका तरी व्यक्तीस हॉस्पिटल ची पायरी कधी ना कधी ही चढावी लागतेच व जसजसा हॉस्पिटल चा खर्च वाढत जातो तसतशी आपली आर्थिक बाजू कमकुवत होत जाते, व हॉस्पिटल मध्ये विचारले जाते आपला आरोग्य विमा आहे का? व आपले उत्तर नाही असे येते.तेव्हा आपला आरोग्य विमा असता तर बरं झालं असत असा विचार मनात येऊन जातो .पण काय करणार मित्रांनो, हॉस्पिटल मध्ये admit झाल्यावर आरोग्य विमा घेता येत नाही,तर तो आधी घावा लागतो.पण मित्रांनो आरोग्य विमा आधी घेतला असेल तर कुणाकडे उसनवारीसाठी , कर्जासाठी हात पसरावे लागत नाहीत,दागिने गहाण ठेवावे लागत नाहीत.

                   म्हणून मी म्हटलं कठीण समय येता फक्त आणि फक्त आरोग्य विमा कामास येतो

 मित्रांनो, 

                    आजच्या काळात आरोग्य विम्याचे महत्व एवढे वाढलेले असताना सुद्धा फक्त 5% लोकांकडे आरोग्य विमा आहे.काही लोकांना आरोग्य विमा काय आहे याची काहीच कल्पना नाही आहे.

                     हा लेख जो कोणी व्यक्ती स्त्री/पुरुष वाचत आहे जर तो /ती आरोग्य विमा प्रतिनिधी असेल तर,मी त्यांना एवढंच सांगेन तुमच्यासाठी आरोग्य विमा व्यवसायासाठी खूप मोठी संधी उपलब्ध आहे,व त्यांना यापुढील येणाऱ्या सर्व लेखांचा योग्य वापर करून,आपली आर्थिक बाजू नक्कीच प्रभळ करता येईल.व जे आरोग्य विमा प्रतिनिधी नाही आहेत,त्यांचं आरोग्य विम्या विषयी ज्ञान वाढेल व योग्य आरोग्य विमा विकत घेता येईल. 

              -: धन्यवाद :-

 1. PURCHASE YOUR BEST DIET
 

2. PURCHASE YOUR BEST EXERCISE  TOOLS


3. PURCHASE YOUR BEST POSITIVE THINKING BOOK


4. PURCHASE YOUR BEST HEALTH INSURANCE 


5. SAVE ON FACEBOOK


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्टार हेल्थ इन्शुरन्स मराठी माहिती Star Health Insurance Information in Marathi

आरोग्य - विम्याची कार्यपद्धती

टॉप - अप हेल्थ इन्शुरन्स {Top Up Health Insurance }